PO Guide 1
1. भारतातील डाक विभागाची रचना आणि इतिहास (History of India Post Office) ➤ भारताच्या या विशाल डाक-जाळ्याची (Postal Network) सुरुवात इ.स. 1727 मध्ये झाली, जेव्हा पहिले Post Office कोलकाता येथे स्थापन झाले. ➤ यानंतर तीन Presidency शहरांमध्ये General Post Offices (GPOs) स्थापन करण्यात आले: ➤ Post Offices मध्ये एकसमानता आणण्यासाठी Indian Post Office Act, 1837 … Read more